आजचे राशिभविष्य
मंगळवार – १८ एप्रिल २०२३
मेष – फसवणुकीची समस्या सावध रहा
वृषभ – आज शक्यतो कुठलाही व्यवहार करू नका
मिथुन – शेजारीपाजारी विरोध होण्याची शक्यता
कर्क – प्रवासात बेरंग होण्याची शक्यता
सिंह – डोळ्याची काळजी घ्यावी
कन्या – हितशत्रूंपासून सावध राहावे
तूळ – संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा गर्दी टाळl
वृश्चिक – गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी
धनु – कलाकारांसाठी शुभ दिवस
मकर – लांबचा प्रवास टाळा
कुंभ – घरातील लहान मुलांची काळजी घ्या
मीन – सावधपणे प्रवास केल्यास त्रास कमी
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे. या वेळात ओम भौमाय नमः जप करावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक