आजचे राशिभविष्य
मंगळवार – १६ मे २०२३
मेष – काम करताना सावध राहा. फसवणुकीची समस्या जास्त
वृषभ – व्यवहार करताना काळजीपूर्वक करा
मिथुन – शेजारी पाजारी आपल्या कार्यास विरोध होण्याची शक्यता
कर्क – प्रवासामध्ये बेरंग होण्याची शक्यता
सिंह – डोळ्यांची काळजी घ्यावी
कन्या – हितशत्रूंपासून सावध राहा
तूळ – संसर्गजन्य आजारापासून त्रास होण्याची शक्यता
वृश्चिक – गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. पुरुष वर्गाने व्यवहार जपावे
धनु – कलाकारांसाठी आज आनंदी दिवस
मकर – लांबचा प्रवास टाळावा
कुंभ – लहान मुलांची काळजी घ्यावी
मीन – सावधपणे प्रवास केल्यास त्रास कमी
आजचे दिनविशेष
आज तिथी वासर आहे.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे. या वेळात भगवान विष्णूचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक