आजचे राशिभविष्य
मंगळवार – १४ फेब्रुवारी २०२३
मेष – कामामध्ये प्रगतीकारक यश
वृषभ – आपल्याला सहकारी मित्रांची साथ आज मिळेल
मिथुन – गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा
कर्क – आज वाहने जपून चालवा कागदपत्रे नीट हाताळा
सिंह – आज दिवस मजेत जाईल
कन्या – जुनी येणी वसूल होतील. ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांना फोन करण्यास हरकत नाही
तूळ – धार्मिक स्थळावर खर्च केल्यास चांगले लाभ पदरी पडतील
वृश्चिक – आज मित्रांबरोबर दिवस मजेत जाईल
धनु – हाती घेतलेले काम काळजीपूर्वक करा. यश मिळेल
मकर – बरेच दिवसापासून असलेला ताण कमी होईल
कुंभ – संध्याकाळी कुटुंबासोबत देवदर्शनाचा लाभ घ्या
मीन – आज आपला दिवस मिश्र स्वरूपाचा असेल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार या वेळात ओम गण गण गणात बोते या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. मानसिक शांतता लाभेल