आजचे राशिभविष्य
– मंगळवार – १३ जून २०२३
मेष – जमिनीशी निगडित काम करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी
वृषभ – मनस्थिती मध्ये सुधारणा करावी. ग्रहदशा मदत करेल
मिथुन – शैक्षणिक व कौटुंबिक दोन्ही खर्च वाढण्याची शक्यता
कर्क – मौल्यवान वस्तू व रोख रक्कम जपावी. अति उत्सह टाळावा
सिंह – जेष्ठ महिला यांना आज चांगल्या संधी, कौटुंबिक सौख्य लाभेल
कन्या – विचारपूर्वक निर्णय आपल्याला फायदा देतील
तुळ – आपले आज समाजामध्ये कौतुक होईल. ज्येष्ठ व्यक्तींना आर्थिक लाभ
वृश्चिक – दीर्घकाळ मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीशी संपर्क होईल
धनु – व्यवहार करताना सावध राहावे. कौटुंबिक सौख्य चांगले
मकर – कर्ज देणे घेणे टाळावे. बौद्धिक क्षमतेचा कस लागेल
कुंभ – स्थैर्य आणि प्रगतीसाठी आज प्रयत्न करावे लागतील
मीन – कामाचा पसारा आवरावा लागेल. तब्येतीकडे दुर्लक्ष नको
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे. यावेळात ओम गं गणपतये नमः जप केल्यास चांगला लाभ होईल
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक