आजचे राशीभविष्य – मंगळवार – १२ जुलै २०२२
मेष – लेट पण थेट..
वृषभ – योग्य तिथे शांत रहा…
मिथुन – सामोपचाराने घ्या…
कर्क – निसर्ग भ्रमण…
सिंह – नसते वादात पडू नये…
कन्या – पाठदुखी सांभाळा…
तूळ – तीर्थाटन…
वृश्चिक – आर्थिक देवघेव सांभाळा…
धनु – स्नायू पीडा काळजी घ्या…
मकर – अनपेक्षित शुभ वार्ता…
कुंभ – उष्णता विकार सांभाळा…
मीन – फायद्याचा सौदा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)