आजचे राशीभविष्य – मंगळवार १ नोव्हेंबर
मेष – गुंतवणुकी बाबत दूरदृष्टी ठेवा…
वृषभ – रेंगाळलेल्या प्रश्नाला चालना मिळेल…
मिथुन – विद्यार्थ्यांसाठी शुभ वार्ता…
कर्क – वाद टाळा…
सिंह – शुभ खरेदी…
कन्या – आहार संभाळा…
तूळ – अनोळखी व्यवहार जपून…
वृश्चिक – व्यवसाय अंतर्गत बदल…
धनु – मोठे फेरबदल टाळा…
मकर – पायाचे दुखणे दुर्लक्ष नको…
कुंभ – डोळ्याची काळजी घ्या…
मीन – धार्मिक कारणासाठी प्रवास….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे….
वास्तु रत्न कुंडली सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84.