आजचे राशिभविष्य – मंगळवार – ३१ मे २०२२
मेष – आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या…
वृषभ – शैक्षणिक निर्णय दोलायमान नको…
मिथुन – ऐकावे जनाचे करावे मनाचे…
कर्क – आर्थिक अंदाज बरोबर येतील…
सिंह – नूतन खरेदी…
कन्या – फायद्यासाठी अति तडजोड नको…
तूळ – भावनिक पेक्षा व्यवहारिक निर्णय घ्या…
वृश्चिक – शब्द जपून द्या…
धनु – कौटुंबिक जबाबदारी मध्ये वाढ…
मकर – व्यापार विषयक धोरण व्याप्ती वाढेल…
कुंभ – विरोधकांना कमी लेखू नये….
मीन – तात्विक विचार आवश्यक….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
(व्यक्तिगत सल्ल्यासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पं. दिनेशपंत गुरुजी 93 73 91 34 84)