आजचे राशिभविष्य – मंगळवार – ३ मे २०२२
मेष – अतिउत्साह टाळावा…
वृषभ – केल्याने होत आहे रे..
मिथुन – जशास तसे हवे पण सौम्य…
कर्क – काखेत कळसा गावाला वळसा…
सिंह – ज्येष्ठांशी संवाद होईल…
कन्या – व्यवसाय मोठा निर्णय…
तूळ – आर्थिक अनुभव कामी येईल…
वृश्चिक – प्रलंबित कामे मार्गी लागतील…
धनु – कामासाठी नो शॉर्टकट…
मकर – हातच्या कंकणाला आरसा नको…
कुंभ – चित भी मेरी पट भी मेरी असे नको…
मीन – जबाबदारी वाढेल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे….
(व्यक्तिगत कुंडली सल्ला रत्न सल्ला वास्तू विजिट मार्गदर्शन पं दिनेशपंत 93 73 91 34 84)