आजचे राशिभविष्य – मंगळवार – २२ मार्च २०२२
मेष – हाडांचे दुखणे सांभाळा…
वृषभ – गैरसमज होईल असे बोलू नाही…
मिथुन – ज्येष्ठ मंडळींचे आरोग्याकडे लक्ष द्यावे…
कर्क – वाहन खरेदी विचार…
सिंह – त्रागा टाळा…
कन्या – भावनिक विचारांवर नियंत्रण ठेवा…
तूळ – सुसंवाद आवश्यक…
वृश्चिक – योग्य शब्दात मतप्रदर्शन करा…
धनु – सकारात्मक विचार प्रवाह ठेवा…
मकर – सर्वांगीण विचार आवश्यक…
कुंभ – मेहनतीला यश येईल…
मीन – वर्तमानात राहा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484