आजचे राशिभविष्य – मंगळवार – २२ फेब्रुवारी २०२२
मेष – आर्थिक निर्णय सावधपणे घ्या…
वृषभ – नातेसंबंध सांभाळा…
मिथुन – शब्द जपून वापरा…
कर्क – शॉर्टकट फायदा पासून लांब रहा…
सिंह – वास्तविकता स्वीकारा…
कन्या – काखेत कळसा गावाला वळसा होईल..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – नवीन व्यावसायिक निर्णय होईल…
वृश्चिक – अकस्मात मोठी आर्थिक निर्णय घेऊ नये…
धनु – फायद्याचा सौदा होईल…
मकर – विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता…
कुंभ – अनुभवी सल्ला मिळेल…
मीन – सातत्य ठेवा यश मिळेल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.