आजचे राशिभविष्य – मंगळवार – २१ जून २०२२
मेष – आर्थिक व्यवहारात खबरदारी बाळगा…
वृषभ – तब्येती बाबत चढ-उतार जाणवेल..
मिथुन – मोठ्या निर्णयात संयम बाळगा…
कर्क – नवीन जबाबदाऱ्या…
सिंह – मतभेद दूर करावेत…
कन्या – पथ्यपाणी सांभाळा…
तूळ – आव्हान स्वीकारा…
वृश्चिक – अवलंबून राहणे टाळा…
धनु – मनासारखी घडामोड घडेल…
मकर – व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल…
कुंभ – समस्या युक्तीने हाताळा…
मीन – अपेक्षित आर्थिक घडामोडी…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)