आजचे राशिभविष्य – मंगळवार – १९ एप्रिल २०२२
मेष – कामातील एकाग्रता वाढवा…
वृषभ – शुभवार्ता मिळतील….
मिथुन – विचारात स्पष्टता हवी…
कर्क – विरोधकांपासून सतर्क रहावे….
सिंह – प्रसन्न वातावरण….
कन्या – आकस्मिक मोठे व्यवहार सांभाळून…
तूळ – जवळच्या विरोधाला योग्यरीतीने हाताळा…
वृश्चिक – अती व्याप टाळा….
धनु – वेळ व अनुभव याची योग्य सांगड घाला….
मकर – वादास कारण होऊ नका…
कुंभ – प्रलंबित मोठी कामे पूर्ण होतील…
मीन – संधी चालून येईल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.