आजचे राशिभविष्य – मंगळवार – १७ मे २०२२
मेष – व्यवसायाचे नवीन प्रशिक्षण मिळेल…
वृषभ – योग्य तेवढाच विश्वास ठेवा…
मिथुन – सर्वजनिक कामात मर्यादित सहभाग ठेवा…
कर्क – बढतीचे योग….
सिंह – खर्च सांभाळा….
कन्या – फक्त भावनिकता नको…
तूळ – प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवा…
वृश्चिक – शब्द संयम पाळा…
धनु – आहारावर नियंत्रण आवश्यक…
मकर – गैरसमज टाळा….
कुंभ – पाहुण्यांचे स्वागत होईल…
मीन – कामाशी काम ठेवा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे….
(समस्या मार्गदर्शन पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84)