आजचे राशिभविष्य – मंगळवार – १५ फेब्रुवारी २०२२
मेष – ध्येयापासून विचलित होऊ नये…
वृषभ – मतभेदाचे प्रसंग टाळा…
मिथुन – कठीण प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड द्या…
कर्क – खर्च सांभाळा…
सिंह – प्रयत्नांना यश मिळेल…
कन्या – अचानक मोठे खर्च…

व्हॉटसअॅप – 9373913484
तुळ – मोठा निर्णय घेऊ नये…
वृश्चिक – विरोधकांच्या कारवायांपासून सावध राहा…
धनु – गोड बोलून प्रसंग सावरा…
मकर प्रवासाचे योग…
कुंभ – स्थावर मालमत्तेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्या…
मीन – जुना मित्र परिवार भेटेल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे