आजचे राशिभविष्य
– गुरुवार – ८ जून २०२३
मेष – झटपट श्रीमंत व्हावे असे वाटणे चूक नाही पण कायदे पाळा
वृषभ – व्यापारी आणि विद्यार्थी यांना आज चांगला लाभ होईल
मिथुन – महिला वर्गामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता
कर्क – तरुण स्त्रियांनी मन स्थिर ठेवावे. मनस्ताप करून घेऊ नये
सिंह – कुटुंबामध्ये असलेले वाद वेळीच मिटवा
कन्या – स्री व पुरुषांनी आपल्या बोलण्यावर तारतम्य ठेवावे
तूळ – अहंकाराने वागणे आपल्याला त्रासदायक ठरेल
वृश्चिक – उत्साहाच्या भरात अनेक कामे मार्गी लागतील
धनु – नोकरी व व्यवसायात काम करणाऱ्यांना चांगला दिवस
मकर – आर्थिक व्यवहाराची बोलणी आज टाळा
कुंभ – महत्वाचे निर्णय विचार करूनच घ्या
मीन – परक्या लोकांचा हस्तक्षेप दूर करा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक