आजचे राशीभविष्य – गुरुवार – ७ जुलै २०२२
मेष – अंदाज घेऊन बोला…
वृषभ – आरोग्य सांभाळा…
मिथुन – शैक्षणिक शुभवार्ता…
कर्क – गुंतागुंतीचा अर्थ व्यवहार टाळा…
सिंह – तात्काळ प्रतिउत्तर टाळा…
कन्या – विचार व कृती यांची सांगड घाला…
तूळ – स्पष्ट भूमिका मांडा…
वृश्चिक – चर्चे आधी मुद्दे ठरवा…
धनु – सर्व पत्ते एकदम उघडू नये..
मकर – आर्थिक वाटाघाटी सांभाळून…
कुंभ – ऐकावे जनाचे करावे मनाचे…
मीन – मान मिळेल…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)