आजचे राशिभविष्य
– गुरुवार – ६ जुलै २०२३
मेष – आज आपण प्रत्येक व्यवहारात सावध राहावे वादविवाद टाळावे
ऋषभ – विवेक बाळगा आपल्या हातातील कामांवर अधिक लक्ष ठेवा
मिथुन – घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या
कर्क – कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा
सिंह – मन आनंदी ठेवा उलट सुलट विचारांना थारा देऊ नका
कन्या – आर्थिक आणि व्यावसायिक लाभाची संकेत
तूळ – अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका
वृश्चिक – सकारात्मकतेने आपली बाजू मांडा
धनु – वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या सल्ल्यांचा मान राखा
मकर – नोकरीच्या संदर्भात बदलीची योग
कुंभ – बाहेरगावी प्रवास टाळावा
मीन – थांबलेले कार्य मार्गी लागेल
आजचे दिनविशेष
संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय रात्री १०.१२ वाजता
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक