आजचे राशिभविष्य
गुरुवार – २६ जानेवारी २०२३
मेष – आजचा दिवस त्रासदायक जाऊ शकतो. मन शांत ठेवा
वृषभ – आपल्या आसपासचे शत्रू यांना ओळखा व सावध रहा
मिथुन – प्रेम प्रकरणात यश आवडते. व्यक्तीबरोबर दिवस छान जाईल
कर्क – शांतपणे कृती केल्यास कामांमध्ये प्रगती मिळेल
सिंह – प्रकृतीच्या बाबतीत घरगुती इलाज न करता डॉक्टर सल्ला अवश्य घ्यावी
कन्या – स्पर्धेत भाग घेतला असेल तर यश मिळण्याची शक्यता
तूळ – दत्तगुरूंची उपासना बळ देईल
वृश्चिक – वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे. त्यामुळे दिवस चांगला जाईल
धनु – अति घाई संकटात नेई. काळजी घ्यावी
मकर – जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होती. खर्चाची तयारी ठेवा
कुंभ – विरोधकांवर आज मात कराल
मीन – घरच्यांसोबत दिवस आनंदी जाईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते ३ असा आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक