आजचे राशिभविष्य
गुरुवार – २५ मे २०२३
मेष – मनामध्ये भीती निर्माण होईल. गुरु उपासना बळ देईल
वृषभ – कामांमध्ये त्रास होण्याची शक्यता. चण्याची डाळ दान करा
मिथुन – आज आर्थिक तंगी मिटेल. साखर खाऊन बाहेर पडावे
कर्क – आज कामाच्या ठिकाणी, घरी धावपळ होऊ शकते. औदुंबराला प्रदक्षिणा मारावी
सिंह – आपल्या इच्छेप्रमाणे कार्य होण्यासाठी दत्त मंदिरात कापूर जाळावा
कन्या – घरातून बाहेर पडताना कुलदेवतेची उपासना केल्यास त्रास कमी होईल
तूळ – सरकारी मंडळी खुश असतील. ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करा
वृश्चिक – कोणतेही काम करताना नीट लक्षपूर्वक करा. आई-वडिलांचा सन्मान करा
धनु – आपणास आजचा दिवस आनंदात जाईल. मुंग्यांना साखर द्या
मकर – खर्चिक गोष्टी टाळा. ध्यानधारणा उत्तम
कुंभ – अती श्रम व थकवा यामुळे क्लेश निर्माण होतील. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत कार्यास निघावे
मीन – आज आर्थिक आवक वाढेल. गोड पदार्थ खाऊन बाहेर पडावे
आजचे दिनविशेष
आज गुरुपुष्यामृत योग आहे
आजच राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळेत सोने खरेदी टाळावी
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक