आजचे राशिभविष्य
गुरुवार – २३ मार्च २०२३
मेष – कामे करताना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
वृषभ – हित शत्रूंपासून सावध राहा
मिथुन – प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता
कर्क – शांतपणे कृती केल्यास निश्चित यश प्राप्ती
सिंह – घरगुती इलाज न करता डॉक्टरांचा सल्ला तब्येतीसाठी चांगला राहील
कन्या – स्पर्धेत भाग घेतला असेल तर यशप्राप्ती़
तुळ – आज मन अस्वस्थ असेल. दत्तगुरूंची उपासना बळ देईल
वृश्चिक – वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडल्यास दिवस चांगला जाईल
धनु – समंजसपणे परिस्थिती हाताळावी लागेल
मकर – आर्थिक नियोजनाची घडी बसवावी लागेल
कुंभ – शत्रूंवर विजय प्राप्त होईल
मीन – घरच्यांसोबत दिवस आनंदात जाईल
आजचा राहू काळ
दुपारी एक तीस ते तीन असा आहे. आजच्या दिवशी शंकर पार्वती यांची भक्ती करणे