आजचे राशिभविष्य
– गुरुवार – २२ जून २०२३
मेष – मनामध्ये धुसफुस वाढेल
वृषभ – कार्यात उमेद राखा
मिथुन – व्यवहार करताना जोखीम घेऊ नका
कर्क – तरुण मंडळींना संधी चालून येईल
सिंह – जुन्या गोष्टींपासून फायदा मिळेल
कन्या – आनंददायी सुखदायी घटना घडतील
तूळ – कार्यक्षेत्रात नव्या ओळखीतून लाभ
वृश्चिक – दुसऱ्यांची सेवा करताना मन प्रसन्न राहील
धनु – नवीन वस्तूचे नियोजन असेल
मकर – कामांमध्ये अभ्यासात सातत्य राखा
कुंभ – आतिश्रम टाळा आरोग्य जपा
मीन – व्यापारी नोकरदार वर्गास दिवस चांगला
आजचे दिनविशेष
आज विनायक चतुर्थी आहे.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळात ओम सर्व सिद्धी प्रदायाये नमः या मंत्राचा जप करावा
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक