आजचे राशीभविष्य
– गुरुवार – २२ डिसेंबर २०२२
मेष – सहकाऱ्यांचे मत ऐकून घ्यावे…
वृषभ – शांतचित्ताने ऐकून घ्या…
मिथुन – मध्यस्त सांभाळा…
कर्क – समस्येचा अभ्यास करावा…
सिंह – शक्यतो मौन पाळा…
कन्या – गुंतवणूक फायदा देईल…
तूळ – वरिष्ठांची शाबासकी…
वृश्चिक – ओळखीतल्या व्यवहारात स्पष्टता करावी…
धनु – त्याच त्या चुका टाळा…
मकर – धावपळ टाळा…
कुंभ – गैरसमज नको…
मीन – पूर्वग्रह टाळा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे…
सविस्तर व्यक्तिगत सल्ल्यासाठी भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84