आजचे राशिभविष्य
गुरुवार – २० एप्रिल २०२३
मेष – जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचा योग
वृषभ – सरकारी कामे करताना काळजी घ्या
मिथुन – वरिष्ठ मंडळी आज आपल्यावर खुश असतील. त्यांचा सल्ला नीट ऐका
कर्क – काम करताना विचारपूर्वक करावे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका
सिंह – महिला वर्गाचा सन्मान करा
कन्या – बौद्धिक पातळीवर आपले कौतुक होईल
तूळ – बोलताना तारतम्य बाळगा
वृश्चिक – आपल्या हाताखाली काम करत असलेल्या मंडळींचे कौतुक करा
धनु – आधी केलेल्या कामांचा प्रयत्नांचा आज आपल्याला लाभ मिळेल
मकर – आपण केलेल्या कामाचे समाधान मिळेल
कुंभ – सर्वांशी प्रेमाने व आनंदाने वागून आपला लाभ करून घ्यावा
मीन – आपण घेतलेले निर्णय अचूक असतील
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळात भगवंताचे नामस्करण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक