आजचे राशिभविष्य
गुरुवार – १८ मे २०२३
मेष – जोडीदाराबरोबर देवाचे दर्शन घ्यावे. दिवस चांगला जाईल
वृषभ – कायद्याची कामे नीट तपासून पहावी
मिथुन – वडिलधाऱ्यांचा मान ठेवा. त्यांचा सल्ला लाभ देईल
कर्क – नवीन विचार केला असेल तर नीट अभ्यास करून निर्णय घ्यावा
सिंह – महिला वर्गाचा मान राखा
कन्या – बौद्धिक पातळीवर आपले कौतुक होईल
तूळ – बोलण्यावर तारतम्य ठेवा
वृश्चिक – हाताखालच्या लोकांशी प्रेमाने वागा
धनु – परीक्षेत यश मिळेल
मकर – हाती घेतलेल्या कामात यश
कुंभ – आजचा दिवस आनंदी दिवस
मीन – कार्यक्षेत्रामध्ये आपले निर्णय सर्वांना मान्य असतील
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळात भगवंताचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक