आजचे राशीभविष्य – गुरुवार – १७ नोव्हेंबर २०२२
मेष – बोलताना आसपासचे भान ठेवा…
वृषभ – द्विधा मनस्थिती टाळा…
मिथुन – महत्त्वाच्या कामाला दिरंगाई नको…
कर्क – गैरसमज नको…
सिंह – वास्तविकता जपा..
कन्या – चिकित्सला लिमिट ठेवा…
तूळ – टाईम टेबल सांभाळा…
वृश्चिक – महत्त्वाच्या वाटाघाटी…
धनु – अति घाई नको…
मकर – मध्यम मार्ग सोयीचा…
कुंभ – नोकरदारांना शुभ वार्ता….
मीन – मोठा व्यवहार सांभाळा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84)