आजचे राशीभविष्य – गुरुवार – १५ सप्टेंबर २०२२
मेष – दूरचा प्रवास योग…
वृषभ – महत्त्वाची आर्थिक चर्चा….
मिथुन – त्रयस्थ व्यक्तीचा अंदाज घेऊन बोला…
कर्क – कामाशी काम ठेवा…
सिंह – लेकी बोले सुने लागे, असे बोला…
कन्या – वादास कारण ठरू नका…
तूळ – हाडांचे दुखणे सांभाळा…
वृश्चिक – मोठ्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग…
धनु – टाईम टेबल सांभाळा…
मकर – उजव्या अंगाचे दुखणे दुर्लक्ष नको…
कुंभ – शिक्षण विषयक सल्लामसलत…
मीन – गोडधोड खायला मिळेल …
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे..
मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84