आजचे राशिभविष्य
– गुरुवार – १५ जून २०२३
मेष – सहकारी वर्गाबरोबर फिरण्याचे योग
वृषभ – कायद्याची कामे नीट हाताळा
मिथुन – वडीलधाऱ्यांचा मान ठेवा
कर्क – कुठल्याही कामाची सुरुवात करताना अभ्यासपूर्वक निर्णय घ्या
सिंह – घरातील महिला वर्गाचा सन्मान ठेवा
कन्या – बौद्धिक पातळीवर आपले कौतुक होईल
तूळ – सर्वांशी प्रेमाने वागा
वृश्चिक – हाताखालच्या लोकांशी प्रेमाने बोला
धनु – आज आपल्या हातून चांगले कार्य घडेल
मकर – हाती घेतलेल्या कामांमध्ये यश
कुंभ – लाभाचा दिवस
मीन – कार्यक्षेत्रात आपले निर्णय सर्व मान्य करतील
आजचे दिनविशेष
आज प्रदोष आहे
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक