आजचे राशिभविष्य
गुरुवार – १४ सप्टेंबर २०२३
मेष – साथीच्या रोगांपासून त्रास. वास्तू योग
वृषभ – स्पर्धात्मक यश. गुप्त चिंता
मिथुन – करमणुकीचा योग. कुसंगत टाळा
कर्क – व्यवसायिकांना लाभ. नोकरीच्या नवीन संधी
सिंह – अकारण वाद टाळावे
कन्या – गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. गुंतवणुकीतून लाभ
तूळ – नवे कार्य जबाबदारी लाभदायक
वृश्चिक – आई वडील यांची काळजी घ्यावी. त्यांच्याशी गोड बोला
धनु – नवविवाहितांना गोड बातमी मिळेल
मकर – तब्येत सांभाळा. त्रासदायक दिवस
कुंभ – मौनपाळा कलह होणार नाही, याची काळजी घ्या
मीन – तरुण मंडळींचे प्रश्न सुटतील
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे
आजचे दिनविशेष
दर्श पिठोरी अमावस्या , पोळा, मातृदिन, ऋषभ पूजन
बैलांना ओली डाळ व गुळ एकत्र करून खाऊ घालावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
Horoscope Rashi Bhavishya Thursday 14 September 2023