आजचे राशिभविष्य
– गुरुवार – १३ जुलै २०२३
मेष – अपूर्ण कामे पूर्णत्वास जातील. प्रियजनांच्या गाठीभेटी
वृषभ – महत्वाची कामे तसेच कठीण वाटणारी कामे आज करा
मिथुन – काही खर्च अचानक उभे राहतील
कर्क – बुद्धीचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच करा
सिंह – विवाह विषयक तसेच अनेक बाबतीत लाभदायक घटना
कन्या – अनपेक्षित नफा. समाधानकारक दिवस
तूळ – आर्थिक प्राप्तीसाठी चांगला दिवस
वृश्चिक – इच्छा असलेल्या स्थळी जाण्याची योग
धनु – हातातल्या कामांकडे नीट लक्ष द्या
मकर – वेळीच योग्य उपचार करा प्रकृती जपा
कुंभ – संततीची किंवा स्वतःची हाऊस मौज करण्यासाठी खर्च
मीन – घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगू नका
आजचे दिनविशेष
आज आहे कामिका एकादशी
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन या वेळामध्ये विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन अन्नदान करावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक