आजचे राशीभविष्य
– मंगळवार – १३ डिसेंबर २०२२
मेष – महत्त्वाच्या कार्यात सहभाग…
वृषभ – गरजूंना मदत होईल…
मिथुन – दानधर्म…
कर्क – भूमिका स्पष्ट करा…
सिंह – जुनी मित्रमंडळी भेटेल…
कन्या – कृती हवी…
तूळ – व्यवसायातील अनुभवी व्यक्ती भेटतील…
वृश्चिक – आपुलकी लाभेल…
धनु – आर्थिक भान असावे…
मकर – शुभ योग…
कुंभ – टोकाचा विरोध नको…
मीन – आनंदी दिवस…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे…
(सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84)