आजचे राशिभविष्य
गुरुवार – ११ मे २०२३
मेष – आजचा दिवस आपल्याला सुख समृद्धीचा जाईल
वृषभ – कागदपत्र व्यवस्थित हाताळा
मिथुन – आज दगदग वाढेल. शारीरिक त्रास संभवतो
कर्क – घरातील महिला वर्गाचा सन्मान करा
सिंह – कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवाल
कन्या – काम करताना काळजी घ्या
तूळ – अतिश्रम टाळा
वृश्चिक – आज आनंदी वार्ता मिळतील
धनु – आर्थिक तरतूद आवश्यक
मकर – आज केलेले काम सार्थकी लागेल
कुंभ – खर्चात वाढ होण्याची शक्यता. आर्थिक तरतूद करावी
मीन – आर्थिक परिस्थिती सुधारेल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळेत देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक