आजचे राशिभविष्य
– गुरुवार – १ जून २०२३
मेष – आर्थिक स्थितीत ताना ताण असू शकते
वृषभ – नवीन कपडे मिळण्याची शक्यता
मिथुन – वादाचे प्रसंग टाळा
कर्क – पाणी भरपूर प्यावे मन शांत राहील
सिंह – हाती घेतलेल्या कामात यश मिळेल
कन्या – शेतकरी वर्गाला लाभप्राप्ती
तूळ – उसने दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता
वृश्चिक – खर्चिक मित्रांबरोबर जाऊ नका
धनु – महिला वर्गाची मदत मिळेल
मकर – घरामध्ये पैसा खर्च होईल
कुंभ – मन अशांत असेल
मीन – जोडीदाराबरोबर दिवस चांगला जाईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
आजचे दिनविशेष
आज प्रदोष आहे. या दिवशी सोने, साखर व जलकुंभ दान केल्यास एकादशीच्या उपवासाची फलप्राप्ती मिळते. पुण्यसंचय वाढतो.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक