आजचे राशिभविष्य
गुरुवार – ७ सप्टेंबर २०२३
मेष – आपल्या लहान मुलांची काळजी घ्या
वृषभ – घशासंबंधीचे आजार उद्भवू शकतात
मिथुन – खाण्यापिण्यावर बंधने घाला
कर्क – आज संमिश्र दिवस असेल
सिंह – व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता
कन्या – कफ पित्त याचा त्रास होऊ शकतो
तूळ – वरिष्ठांशी मतभेद होऊ देऊ नका
वृश्चिक – अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
धनु – मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता
मकर – व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला दिवस
कुंभ – बोलताना व कृती करताना विचारपूर्वक करा
मीन – गोड बोलणाऱ्या लोक व्यक्तींपासून सावध राहा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
आजचे दिनविशेष
आज गोपाळकाला आहे
ओम नमो भगवते वासुदेवाय, व गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या मंत्राचा जप मनः शांतता व आरोग्य देईल
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
Horoscope Rashi Bhavishya Thursday 07 September 2023