आजचे राशीभविष्य – गुरुवार – १४ जुलै २०२२
मेष – नवीन करार मदार होतील….
वृषभ – भावनिक गुंतागुंत टाळा…
मिथुन – सहकाऱ्यांशी जुळवून घ्या…
कर्क – त्रागा टाळा….
सिंह – शुभकार्याच्या शुभ वार्ता….
कन्या – आपले महत्त्वाचे सहकार्य होईल…
तूळ – लांबलेली खरेदी पार पडेल…
वृश्चिक – जुने स्नेह संबंध सांभाळा…
धनु – योग्य संधीसाठी वेट अँड वॉच…
मकर – तात्काळ प्रतिउत्तर टाळा…
कुंभ – अति सहनशीलता नको….
मीन – मामे कुळातून शुभवार्ता …
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84 व्हाट्सअप)








