आजचे राशिभविष्य – गुरुवार – ७ एप्रिल २०२२
मेष – व्यवहारात आस्ते कदम चला…
वृषभ – जुना मित्र परिवार भेटेल…
मिथुन – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
कर्क – अति विश्वास ठेवू नये…
सिंह – फार चिकित्सा नको…
कन्या – तडजोड स्वीकारा…
तूळ – आपण बरे, आपले काम बरे…
वृश्चिक – व्यवहारिक चंचलता नको…
धनु – शब्द पाळा…
मकर – वाहन वेग सांभाळा…
कुंभ – अवलंबून राहू नका…
मीन – दानधर्म होईल….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.