आजचे राशिभविष्य – गुरुवार – ५ मे २०२२
मेष – प्रयत्नात सातत्य ठेवा…
वृषभ – अनुभवी लोकांचा सल्ला कामी येईल…
मिथुन – शैक्षणिक शुभवार्ता…
कर्क – वाटाघाटी फायद्यात राहील…
सिंह – मोठा आर्थिक निर्णय…
कन्या – व्यवसाय बद्दल निर्णय…
तूळ – काखेत कळसा गावाला वळसा…
वृश्चिक – वास्तविकता स्विकारुन निर्णय घ्या…
धनु – मालमत्ताविषयक प्रश्न मार्गी लागतील..
मकर – गुंतागुंतीच्या कार्यात सहभाग टाळा…
कुंभ – परिस्थितीनुसार स्वभावात बदल करा…
मीन – कलागुणांना वाव मिळेल…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे (पं .दिनेशपंत 93 73 91 34 84)