आजचे राशिभविष्य – गुरुवार – २ जून २०२२
मेष – दोलायमान मनःस्थिती टाळा…
वृषभ – शुभ कार्याची सुरुवात…
मिथुन – दीर्घकालीन गुंतवणूक फायदा…
कर्क – गृहिणींसाठी शुभवार्ता…
सिंह – घरातील ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा…
कन्या – उत्तम श्रोते बना…
तूळ – विश्वास पात्र मध्यस्थ नेमा…
वृश्चिक – महत्वाच्या कामासाठी तयारी होईल…
धनु – धोरणात्मक निर्णय घ्यावा…
मकर – महत्त्वाच्या गोष्टीवर अधिक चर्चा नको…
कुंभ – वास्तविकता स्वीकारा…
मीन – दानधर्म होईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेशपंत गुरुजी 93 73 91 34 84)