आजचे राशिभविष्य – गुरुवार – १९ मे २०२२
मेष – कर्तव्यात कसूर नको…
वृषभ – धार्मिक कामे पूर्ण होतील…
मिथुन – तोल मोल के बोल….
कर्क – कार्य सफलता….
सिंह – इतरांचे देखील ऐकावे….
कन्या – अति प्रश्नावली टाळा…
तूळ – योग्य तिथे मौन आवश्यक…
वृश्चिक – अचानक मोठा निर्णय टाळा…
धनु – केल्याने होत आहे रे…
मकर – वाद वाढण्यास कारणीभूत होऊ नये…
कुंभ – आपल्या मुद्द्याला लॉजिक असावे…
मीन – अति जबाबदारी टाळावी……
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
(नियमित मार्गदर्शनासाठी पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)