आजचे राशिभविष्य – गुरुवार – १७ फेब्रुवारी २०२२
मेष – आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल…
वृषभ – अधिकाराची सीमारेषा ओलांडू नये…
मिथुन – डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको…
कर्क – आकस्मिक शुभवार्ता..
सिंह – पद आणि प्रतिष्ठा सांभाळा…
कन्या – आर्थिक आवाका ओळखा..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – मनाजोगत्या मेनूची मेजवानी..
वृश्चिक – महत्त्वाची जबाबदारी पार पडेल…
धनु – अचूक शब्दांचा वापर करा…
मकर – अवलंबून राहण्याचे नुकसान ओळखा…
कुंभ – सकारात्मक कृतीने उत्तर द्या…
मीन – योग्य संधीची वाट बघा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.