आजचे राशिभविष्य – गुरुवार – १४ एप्रिल २०२२
मेष – सरकारी कागदपत्र संभाळा…
वृषभ – मध्यस्ती जरा जपून…
मिथुन – मुद्द्यावर ठाम राहा…
कर्क – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा…
सिंह – शैक्षणिक शुभवार्ता….
कन्या – मध्यम गुंतवणुकीत फायदा …
तूळ – तोल मोल के बोल …
वृश्चिक – सुसंवाद ठेवा….
धनु – धार्मिक विधी पार पडेल ….
मकर – पाठीचे दुखणे संभाळा….
कुंभ – मित्रपरिवार भेटेल….
मीन – उद्दीष्ट पूर्ण होईल …..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484