आजचे राशिभविष्य – गुरुवार – १२ मे २०२२
मेष – अपेक्षित बातमी मिळेल…
वृषभ – शाब्दिक संयम बाळगा…
मिथुन – अवलंबून राहणे टाळा…
कर्क – स्वास्थ चांगले राहिल…
सिंह – आर्थिक मर्यादा लक्षात ठेवा…
कन्या – व्यक्ती विरोध टाळा…
तुळ – तडकाफडकी निर्णय नको…
वृश्चिक – पोटाच्या तक्रारी सांभाळा…
धनु – अचानक मोठा निर्णय नको…
मकर – मित्रपरिवार भेटेल…
कुंभ – थोरामोठ्यांचा आशीर्वाद मिळेल….
मीन – डोळ्यांची काळजी घ्या….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे…..
(विवाह इच्छुकांचे कुंडली मिलन मोफत करून मिळेल जन्मतारीख जन्मवेळ जन्मगाव व्हाट्सअप करा पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)