आजचे राशिभविष्य – गुरुवार – १० फेब्रुवारी २०२२
मेष – आर्थिक निर्णय मनाजोगते होतील..
वृषभ – प्रतिष्ठा नाही तिथे जाऊ नये..
मिथुन – खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ साधा…
कर्क – यशाचा आलेख चढता राहिल…
सिंह – प्रवासात आरोग्य सांभाळा…
कन्या – वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तुळ – आप्तस्वकीयांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल..
वृश्चिक – अधिकारांचा योग्य वापर करा…
धनु – पदोन्नती संभवते…
मकर – निर्णयात संयम आवश्यक…
कुंभ – आकस्मिक आव्हाने स्वीकारावी लागतील…
मीन – नवीन व्यवसायाची जुळवाजुळव….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.