आजचे राशिभविष्य
– रविवार – ९ जुलै २०२३
मेष – आर्थिक लाभ आणि उत्साह वाढेल
वृषभ – भागीदारांची साथ मिळाल्यामुळे कार्य गती वाढेल
मिथुन – झटपट अर्थ प्राप्तीच्या मागे लागू नका
कर्क – अभ्यासपूर्वक योजना तयार ठेवा
सिंह – विरोधकांच्या कारवाया रोखण्यात यश
कन्या – आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत
तूळ – व्यावसायिक प्रगतीत अडथळे
वृश्चिक – नव्या कल्पनांना वरिष्ठांची मर्जी नसेल
धनु – तुमच्या कर्तृत्ववास चांगली चालना मिळेल
मकर – नोकरी धंद्यात नव्या संधी प्राप्त होतील
कुंभ – वरिष्ठांच्या मनातील योजनेचा अचूक अंदाज घ्यावा
मीन – मतभेदांमुळे मानसिक ताण तणाव जाणवेल
आजचे दिनविशेष
आज भानू सप्तमी आहे. सूर्याला कुंकू मिश्रित पाणी द्यावे. ओम सूर्याय नमः जप करावा. ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी कृष्ण मंदिरात बुंदीचे लाडू दान करावे.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असा आहे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक