आजचे राशिभविष्य
रविवार, ९ एप्रिल २०२३
मेष – महिला वर्गाचा सन्मान केल्यास आजचा दिवस अतिशय शुभ
वृषभ – आरोग्याकडे लक्ष देऊनच कामे करा
मिथुन – वरिष्ठांशी मतभेद नको कामे नीट हाताळा
कर्क – बरेच दिवसापासून राहिलेले काम पूर्णत्वाकडे जाण्याचा दिवस
सिंह – जुने येणे वसूल होतील देणेकर्यांना फोन करा
कन्या – आज व्यवहार टाळा खर्च होण्याची जास्त शक्यता
तूळ – जुने मित्रपरिवार भेटल्यामुळे दिवस आनंदी असेल
वृश्चिक – अति घाई संकटात नाही हा नियम आज पाळावा
धनु – सर्वांशी गोड बोलून आपले कार्य सिद्धीस नेण्यासचा प्रयत्न केल्यास लाभ
मकर – काम पूर्ण करताना अधिक काळजी घ्यावी
कुंभ – महत्वाची कामे व व्यवहार आज टाळा
मीन – आज आवक वाढेल. आपले अंदाज खरे ठरतील
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा
आजचे दिनविशेष
आज संकष्टी चतुर्थी आहे. श्री गणेश दर्शन करून कामाची सुरुवात केल्यास दिवस उत्तम जाईल
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक