आजचे राशिभविष्य
रविवार – ७ मे २०२३
मेष – आज लहान मुलींना गोड खाऊ घातल्यास दिवस आनंदात जाईल
वृषभ – कामे करताना आरोग्याची हेळसांड नको
मिथुन – वरिष्ठांशी मतभेद नको कामे करताना ती नीट हाताळा
कर्क – काम पूर्णत्वाकडे जाण्याचा दिवस
सिंह – आज आर्थिक स्थिती सुधारण्याचा दिवस
कन्या – खर्चावर नियंत्रण ठेवावे. व्यवहार शक्यतो टाळा
तूळ – आज मित्रपरिवारासोबत दिवस मजेत जाईल
वृश्चिक – अति घाई संकटात नाही याचा अनुभव येईल
धनु – कार्य सिद्धी करायची असेल तर सर्वांशी गोड बोला
मकर – काम पूर्ण करताना अधिक काळजी घ्यावी तब्येत सांभाळा
कुंभ – आज महत्त्वाची कामे शक्यतो टाळा
मीन – आज आखलेले अंदाज खरे ठरण्याचा दिवस आवक वाढेल
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा असा आहे. या वेळात कुलस्वामिनीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक