आजचे राशिभविष्य
रविवार – ५ फेब्रुवारी २०२३
मेष – अनपेक्षित घटकांमुळे त्रास होण्याचा संभव
वृषभ – प्रवास करताना काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणात अपयश येऊ शकते
मिथुन – कुसंगती पासून धोका. जुगार टाळावा
कर्क – शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर स्फोटक वातावरण. सर्व बाबींवर लक्ष द्यावे
सिंह – नियोजित कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता
कन्या – कायदेशीर प्रकरणातून सुटका. गुरुचा वरदस्त

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – नोकरीत उत्तम घडामोडी पण सतर्कता आवश्यक
वृश्चिक – विद्यार्थी तरुणांना शुभकाळ, मात्र शारीरिक दुर्लक्ष नको
धनु – तरुण मंडळींना भाग्योदयाच्या संधी, पण सरकारी कामे नीट सांभाळा
मकर – अनपेक्षित घडामोडी. विनाकारण वादात ओढले जाल
कुंभ – विचित्र गाठीभेटीतून त्रास. दुखापतीची शक्यता
मीन – प्रियजनांबरोबर तीर्थयात्रेचा लाभ
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा
आज आहे पौर्णिमा
आज पौर्णिमा तसेच सर्वात सिद्धी योग आलेले असल्यामुळे महत्त्वाच्या कामांना सुरुवात केल्यास जास्त लाभ. आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये हळद व गीर गाईचे गोमूत्र एकत्र करून उंबरा पुसावा. तसेच घरातील दारे, खिडक्या स्वच्छ करावीत. यामुळे घरातील निगेटिव्हिटी जाऊन एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय लाभ झाला हे खालील नंबरवर व्हॉट्सअॅप करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक