आजचे राशिभविष्य
– रविवार – ४ जून २०२३
मेष – आज नियोजन आवश्यक. नियोजनाच्या अभावामुळे जीवनात समस्या भेडसावतील
वृषभ – नव्या कल्पना राबविणे शक्य होईल
मिथुन – व्यवहारात वाद शक्यतो टाळा. सर्वांशी गोड बोला
कर्क – बाहेरचे प्रवास टाळा. ध्यानधारणा करणे उत्तम
सिंह – आर्थिक नियोजनाचे नियम काटेकोर पाळा
कन्या – अर्थ लाभाची संधी मिळेल
तुळ – आजचा दिवस धकाधकीचा असेल
वृश्चिक – आई-वडिलांना नमस्कार करून कार्यस्थ व्हावे
धनु – आपले बुद्धी चातुर्य आज पणाला लावावे लागेल
मकर – आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास कार्यसिद्धी
कुंभ – सकारात्मक भूमिका ठेवा
मीन – मनाची एकाग्रता वाढवा कार्य सफलता मिळेल
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे. या वेळात श्री गणेशाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक