आजचे राशिभविष्य
रविवार – २८ मे २०२३
मेष – कलाकार मंडळींचा चांगला भाग्योदय
वृषभ – तरुणांसाठी सुंदर दिवस
मिथुन – उत्तम लाभाचा दिवस
कर्क – शुभ ग्रहांचे आशीर्वाद
सिंह – कारागीर व नोकरदार या व्यक्तींना फायदा
कन्या – नवीन कार्य साठी अनुकूल दिवस
तूळ – जिथे जाणार त्या ठिकाणी वाद टाळावे
वृश्चिक – हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश
धनु – तरुण मंडळींचा आज चांगला फायदा
मकर – संमिश्र ग्रहमान कायदेशीर बाबी सांभाळा
कुंभ – तरुण वर्गाला वाईट संगत त्रासदायक
मीन – आजचा दिवस मनासारखे काम होण्याचा
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असा आहे. या वेळात श्रीगणेशाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक