आजचे राशिभविष्य
रविवार – २६ मार्च २०२३
मेष – आज खिशाला कात्री बसण्याची शक्यता
वृषभ – ठरलेले कामे निश्चित मार्गी लागतील
मिथुन – आर्थिक नियोजन आवश्यक
कर्क – आपले आपल्या सहकारी वर्गामध्ये कौतुक होईल
सिंह – अधिकारी मंडळी आज आपल्यावर खुश असतील
कन्या – आज शक्यतो कायद्याचे काटेकोर पालन करा
तूळ – अतिश्रम टाळा तब्येतीकडे लक्ष द्या
वृश्चिक – महिला वर्गाकडून आपले कौतुक होण्याची शक्यता
धनु – आज कामातून अनेक प्रकारचे धन लाभाची शक्यता
मकर – कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. फसवणुकीची शक्यता
कुंभ – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अपचनाचा त्रास
मीन – आज आपल्याला मानसन्मान मिळण्याचा दिवस
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे