आजचे राशिभविष्य
रविवार – २६ फेब्रुवारी २०२३
मेष – आज मित्रांसाठी खर्च करण्याची तयारी ठेवा
वृषभ – आज आपले सर्व मनोगत पूर्ण होण्यासाठी चांगला दिवस
मिथुन – अति उत्साह खर्चाला निमंत्रण देऊ शकतो
कर्क – सहकारी वर्ग आपल्यावर खुश होईल. शाबासकीची थाप मिळेल
सिंह – वरिष्ठांचा मान राखा. त्यांना अपेक्षित कार्य केल्यास लाभ
कन्या – कामे करताना विचारपूर्वक व बोलताना मोजके बोला
तूळ – अतिश्रम टाळा थकवा जाणवेल
वृश्चिक – जुन्या मैत्रिणी भेटल्यामुळे दिवस आनंदात जाईल
धनु – आज घेतलेल्या कामातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मकर – कामावर जास्त लक्ष द्या फसवणूक होण्याची शक्यता
कुंभ – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा
मीन – आज आपल्याला सामाजिक क्षेत्रात मान मिळण्याची शक्यता
आजचा राहुकाळ सायंकाळी चार तीस ते सहा
दिनविशेष भानू सप्तमी आज सकाळी उठल्यावर सूर्य उपासना ओम सूर्याय नमः जप केल्यास पूर्ण दिवस आनंदात जाईल